होम

खांदेशी वेबसाईट

खांदेशी  बायबल वेवसाईट मध्ये  आपले स्वागत करीत आहोत. या वेबसाईट मध्ये  खांदेशी  बायबल, खांदेशी स्तुती गीत, खांदेशी बायबल मधील गोष्टी, येशूच्या जीवना आधारित चित्रपट  इत्यादी गोष्टी उपलब्ध आहेत. तुम्ही मोफत  डाऊनलोड करू शकतात.  आशा करतो कि आमची वेबसाईट तुम्हाला आवडली असेल. जसे लिहिले आहे- "तू बोध करून मला मार्ग दाखवशील आणि त्यानंतर गौरवाने  माझा स्विकार करशील". आमेन. (स्तोत्र ७३:२४)